Top News

“‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी”

मुंबई | नारायण राणेंना पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिली होती, असा खळबळाजनक दावा खासदार नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.

शिवसेनेच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला बोलावलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितलं होतं, की राणेंना पक्षात ठेवल्यास मी घर सोडून निघून जाईल, असं रणेंनी सांगितलं आहे.

मी शिवसेना का सोडली? याचं खरं कारण आत्मचरित्रात आहे आणि उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते ही आत्मचरित्रात लिहलं असल्याचं राणें म्हणाले.

दरम्यान, माझ्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गुपितं उघड होणार असल्याचे संकेत नारायण राणेंनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी

-कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? समजेल 23 तारखेला- अमित शहा

-देश अशा अहंकाराला माफ करणार नाही; प्रियांका गांधींचा पुन्हा मोदींवर पलटवार

-माझा जावई माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचही ऐकत नाही- रावसाहेब दानवे

-‘जय श्रीराम’च्या घोषणा भारतात नाहीतर पाकिस्तानात द्यायच्या का?; अमित शहांचा ममतादीदींना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या