महाराष्ट्र सिंधुदुर्ग

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

सिंधुदुर्ग | भाजप नेते नारायण राणे यांनी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे सरकार कोसळणार, असं वक्तव्य केलं आहे.

2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय हे सरकार कोसळल्यानंतर भाजपचं बहुमताचं भक्कम सरकार स्थापन होईल, असं राणे म्हणालेत.

येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार, असा दावा राणेंनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून नारायण राणे वारंवार हे सरकार पडणार, अशा प्रकारचं वक्तव्य करत आलं आहेत.

थोडक्यात बातम्या-

मराठी माणसाला अभिमान हवाच! अशी कामगिरी करणारा रहाणे पहिलाच खेळाडू

राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा- किरीट सोमय्या

नववर्षाचं स्वागत करताना ‘या’ ६ सूचनांचं पालन करा; अन्यथा होऊ शकते कारवाई

“सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं”

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल तो…- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या