बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे

मुंबई | कोकणी माणसावर नाणार प्रकल्प लादू नये, जर नाणार प्रकल्प झाला तर राजीनामा देईन, असा इशारा नारायण राणे यांनी भाजपला दिला आहे.

शिवसेनेचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, तसंच शिवसेनेला सरकारमध्ये काहीच किंमत नाही असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत उद्योगपतींची बैठक झाली तेव्हा त्या बैठकीला शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित नव्हते. त्यांना या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं. त्यामुळे त्याची सरकारमध्ये किती किमंत आहे याचा आणखी एक पुरावा असल्याचा टोलाही राणे यांनी शिवसेनेला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या –

-घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी!

-5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More