महाराष्ट्र सिंधुदुर्ग

…म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती- नारायण राणे

सिंधुदुर्ग | महाविकासआघाडीने भाजपला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केलंय.

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असं वक्तव्य नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे.

वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडू केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ गावात रामदास आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड!

कलाकार म्हणून काम करताना मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते- कंगणा राणावत

‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही’; आपल्या मूळ गावात झालेल्या पराभावनंतर पाटलांची प्रतिक्रिया

भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी

‘घासून नाय, तर विरोधकांची ठासून’! मनसेने सेना-भाजप युतीला धूळ चारत ‘या’ ग्रामपंचायतीवर लावली विजयाची पताका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या