Top News

अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!

मुंबई | अॅट्रॉसिटीच्या खटल्यात भाजप खासदार नारायण राणेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कारण कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

2002 मध्ये ते मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांना राणे यांनी भेटीसाठी बोलावून तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी दबाव टाकला. वळवी यांनी त्यास विरोध केल्यामुळे नारायण राणेंनी वळवी यांना डांबून ठेवले होते. त्यामुळे वळवी यांनी राणेंविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिना गावित हल्ला प्रकरण; 18 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर

-भाजपला जसं सत्तेवर आणलं तसं खाली पण खेचू; भाजप खासदाराचा इशारा

-“माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?”अक्षय कुमारची मजेदार जाहिरात

-लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणं अशक्य- निवडणूक आयुक्त

-… तर मोदी रशियासोबतही आपल्या निवडणुका घेऊ शकतात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या