देश

“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

बंगळुरु | नरेंद्र मोदींना मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोनदा भेटलो पण त्यांनी एक रुपयाही माफ केला नाही, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केला आहे. ते म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी शेतकरीविरोधी असून त्यांना कर्जमाफीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका सिद्धारामय्या यांनी केली आहे.

भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी तुमच्या सरकारांनी काय केलं ते सांगा? असा प्रश्न सिद्धारामय्यांनी मोदींना विचारला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील सभेत काँग्रेसनं कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना लॉलीपॉप दिला, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

-“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

-नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

-“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

-“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या