Top News

दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?

मुंबई | डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याच्या आरोपाखाली सीबीआयने औरंगाबादच्या सचिन अंदुरेला अटक केली आहे. 14 ऑगस्ट रोजीच त्याला अटक करण्यात आली आहे. 

नेमका कसा सापडला सचिन अंदुरे?

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांचा तपास करताना पोलिसांना सचिन अंदुरेची माहिती मिळाली. नालासोपारा प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना अटक करण्यात आली होती. यापैकी शरद कळसकर आणि सचिन मित्र आहेत. सचिन दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असल्याची कबुली शरदने दिल्यानंतर पोलिसांनी सचिनला अटक केली. दरम्यान, शरदने दाभोलकरांच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती एटीएसने दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे नेमका आहे तरी कोण?

-डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक

-हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष; लवकरच करणार घोषणा

-राज्यात सर्वात जास्त पगार नाशिक महापालिकेत- तुकाराम मुंढे

-2019 पर्यंत पुणेकरांची होणार कचराकोंडीतून कायमची सुटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या