Top News

डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे.

सचिन अंदुरे असं या आरोपीचं नाव आहे. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आलं.

याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सचिनकडून डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाले. सचिन अंदुरेनेच दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष; लवकरच करणार घोषणा

-राज्यात सर्वात जास्त पगार नाशिक महापालिकेत- तुकाराम मुंढे

-2019 पर्यंत पुणेकरांची होणार कचराकोंडीतून कायमची सुटका!

-केरळमधील पूर हा नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित संकट आहे!

-महाराष्ट्रातही पावसाचं थैमान; यवतमाळसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या