नवी दिल्ली | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील परंपरा आणि रुढींवर आवाज उठवला होता, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असं मत जेष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केलं.
विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात, त्यामुळे या अशा विचारवंतांच्या हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दाभोळकर, कलबुर्गी, कॉम्रेड पानसरे यांच्या आरोपींना शोधण्यात अद्यापही सरकारला यश आलेले नाही.
दरम्यान, डाव्या विचारांच्या लोकांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केला होता,असं करताना ते बोलले म्हणून मारले गेले, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!
-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न
-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण
-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी