पुणे महाराष्ट्र

नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी

पुणे | डाॅ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या एका संस्थेने केली आहे आणि त्याच संस्थेची शाखा आपल्यावर राज्य करत आहे, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा गांधी यांचे पणतू तूषार गांधी यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

मारेकऱ्यांना पकडले आहे, पण न्यायालय त्यांना शिक्षा देऊ शकत नाही. लोकांनीच शिक्षा दिली पाहिजे. असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, विषारी विचारधारेच्या विरोधात कुणी बोलू शकत नाही कारण देशात भय निर्माण केले आहे. याच लोकांनी देशाची फाळणी केली असून देशाची आणखी फाळणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

-सांगलीच्या महापौरपदी संगिता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी

-लेक चालली सासरला… नेमकं कोणकोण आहे सासरी?

-भारताच्या ‘आधार’बाबत एडवर्ड स्नोडेनचं धक्कादायक भाकीत

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या