बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक पराभव मान्य केला आहे. त्यांच्यामध्ये लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत सगळं अमित शहा बोलणार होते तर नरेंद्र मोदी शेवटच्या टप्यातील प्रचार संपवून पत्रकार परिषदेला आलेच कशाला? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात? त्याचं उत्तर त्यांनी पत्रकारांना द्यावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात केलेली दादागिरी त्यांना भोगावी लागणार आहे, असही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी

-मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे

-उत्तर प्रदेशची ‘कमान’ एकट्या प्रियांकांनी सांभाळली! राहुल गांधींवर प्रियांका पडल्या भारी

-“निवडणुकीत हरलो तर अमित शहा जबाबदार… हेच मोदींना दाखवायचे होते”

-टाईम मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चिफ’ उल्लेख; त्यावर मोदी म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More