प्रियंका आणि निकच्या रिसेप्शनला मोदींची उपस्थिती

नवी दिल्ली | अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचं रिसेप्शन दिल्लीतील ताज महल पॅलेस हाॅटेलमध्ये पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

रिसेप्शनसाठी कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी तसेच महत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण दिलं होतं. त्यात नरेंद्र मोदींचाही समावेश होता.

प्रियंका-निक 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. तर 2 डिसेंबरला पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला.

दरम्यान, नरेंद्र मोदी राजस्थान विधानसभेच्या प्रचारात मोहितेत व्यस्त होते. तेथील प्रचार सभा संपल्यानंतर ते दिल्लीला आले होते.

महत्वाच्या बातम्या-

-भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती

-“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

-महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन