Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही सैन्यदलांबाबत मोठी घोषणा

नवी दिल्ली |  73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलांबाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. लाल किल्ल्यावरुन बोलताना त्यांनी याबद्दल भाष्य केलं.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या पदावरील व्यक्ती तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांची प्रभारी म्हणून काम पाहणार आहे, असं ते म्हणाले.

Loading...

देशाच्या इतिहासत सैन्यदलांबाबत असं पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलं असून देशाच्या सुरक्षेसाठी याचा फायदा होईल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, लाल किल्ल्यावरुन बोलताना नरेंद्र  तिहेरी तलाक, कलम 370, देशातील गरीबी, देशाची अर्थव्यवस्था, दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

 

Loading...

पाहा व्हीडिओ-

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Loading...

विलासरावांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक, म्हणाला…

-माझ्या गावाला तिन्ही बाजूने पूराचा विळखा पण…- नांगरे पाटील

-पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेनं गणवेश सक्ती करू नये- आशिष शेलार

-मी शिवसैनिक आहे; घाबरत नाही तर लढतो- अंबादास दानवे

Loading...