Top News

नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

संसदेमध्ये भाजप खासदारांच्या उपस्थितीची हजेरी दर दोन तासांनी घेतली जाते आणि जे गैरहजर असतील त्यांना बोलवून पुढच्या वेळी तुम्हाला तिकीट देणार नाहीत, असं सागितलं जातं, असाही खुलासा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, भाजप खासदार शाळेतल्या मुलांसारखे संसदेच्या सभागृहात बसून राहतात. पण हीच मंडळी मोदी परदेशात गेले की माझ्याभोवती सेन्ट्रल हॉलमध्ये जमतात, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-फडणवीस सरकारला सुबुद्धी देवो; मराठा मोर्चेकऱ्याचं मारूतीरायाला साकडं

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

-नव्या महापौरांनी उधळला 50 पोती भंडारा; नागरिकांना मात्र मनस्ताप

-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; ‘या’ तारखेपासून मिळणार सातवा वेतन आयोग

-मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या