महाराष्ट्र मुंबई

पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन, म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरुन संपर्क साधून महाराष्ट्राला मदतीचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करत माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.

बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

चिराग पासवान मतदारांची दिशाभूल करतायत- प्रकाश जावडेकर

“काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू व्हावं”

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या