कोलकाता | पश्चिम बंगालच्या जनतेचा आम्हाला मिळणारा पाठिंबा पाहिल्यामुळेच दिदी हिंसेवर उतरल्या होत्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी पंश्चिम बंगालमध्ये अमित शहांच्या सभेदरम्यान हिंसा झाली होती. त्याचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आमच्याप्रति असलेलं प्रेम पाहून लोकशाहीच्या नावावर निष्पापांचा बळी घेण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, आपल्या देशात शेतकऱ्यांसोबत कर्जमाफीचं राजकारण खेळलं जात. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावावर फसवण्याचा प्रकार झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा”
–बाऊन्सर मानेवर बसला आणि ‘या’ क्रिकेटपटूची वाचा गेली
-“शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम”
–काँग्रेसच्या धोरणांमुळेच मुस्लीम समाज प्रगतीपासून वंचित- अमित शहा
-विरोधी पक्षांच्या सरकारांकडून कर्ज नसणारांनाही कर्जमाफी मिळाली- नरेंद्र मोदी