नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

चेन्नई | पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींशी करतात, ही मोठी शोकांतिका आहे, अशी टीका द्रवीड मुनेत्र कळघमचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी केली आहे. भाजपशी आघाडी करण्याचा प्रस्ताव स्टॅलिन यांनी फेटाळला आहे.

नरेंद्र मोदींनी एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयींचा दाखला देत, जुन्या मित्रांसाठी आमची दारं खुली आहेत, असं म्हटलं होतं.

भाजपसोबत आमचा पक्ष कधीच आघाडी करणार नाही, असं देखील स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोणतीच आघाडी कार्यक्षमपणे काम करु शकणार नाही, असं स्टॅलिन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

-दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

-भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस

-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

Google+ Linkedin