चंदीगड | आम्ही सत्तेत आल्यावर एका वर्षाच्या आत सगळ्या भ्रष्टाचारी नेत्यांना तुरूंगात टाकू, अस वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
कोणत्याही पक्षाचे नेते असतील त्यांची हयगय केली जाणार नाही, आरोप असणाऱ्या नेत्यांविरोधात स्पेशल कोर्टाची स्थापना करून त्यांना तुरूंगात टाकणार आहे, असं आश्वासन त्यांनी देशवासियांना त्यावेळी दिलं होतं.
मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हीडिओवरून चांगलीच खिल्ली उडवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’
-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार
-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा
-आमदाराने दाखवलं धाडस चक्क झोपला स्मशानात
-सुरक्षेविनाच मोदी पोहचले वाजपेयींच्या भेटीला