बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनंदन वर्धमान मायभूमीत परतण्यामागे नरेंद्र मोदींचं श्रेय- स्मृती इराणी

नवी दिल्ली | नरेंद्र मोदींच्या पराक्रमामुळेच दोन दिवसांत अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाली आहे. असं स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे. वर्धमान यांच्या सुटकेचे सर्व श्रेय इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. 

भाजप नेते सुधांशू मित्तल यांच्या आरएसएसवर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी स्मृती इराणी बोलत होत्या.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप अभिमान असेल की आपल्या स्वयंसेवकाच्या पराक्रमामुळे भारताचा सुपुत्र फक्त 48 तासांत मायदेशी परतत आहे, असंही त्या त्यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा शोध घेत असताना त्यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते.

महत्वाच्या बातम्या-

-“मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस, देशाची सेवा हेच माझे कर्तव्य”

-“मोदींच्या जागी दुसरा पंतप्रधान असता तर त्यांनीही हेच केले असते!”

-जबरदस्ती व्हीडिओ रेकॉर्ड करायला लावल्याने अभिनंदन यांना उशीर

-पोलीस पाटील आणि होमगार्ड यांच्या मानधनात मोठी वाढ

-मैं सबका बाप हूँ, सबको गिराता हूँ….!- रावसाहेब दानवे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More