Top News

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | विरोधी पक्षांचं महागठबंधन महामिलावट आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे. ते भाजपच्या मेरा बुथ सबसे मजबूत अभियाना अंतर्गत व्हीडिओ कॉन्फरंसिंग द्वारे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

विरोधकांची महामिलावट देशाला ICU मध्ये टाकेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी भाषणात कोळसा घोटाळा, 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा यावरून काँग्रेस वर टीका केली आहे.

आमच्या पक्षात लोकशाही असल्यानं भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

पाकिस्तानला घरचा आहेर! ‘पाक’च्या माजी पंतप्रधानाची नात इमरान खानला म्हणते….!’

अटी-बीटी काही नाही, गप्प अभिनंदन यांना सोडा, नाहीतर…!; भारताने ठणकावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या