कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. भाजपला मात्र देशाचा विकास करायचा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

2004 नंतर अटलबिहारी वाजपायी पंतप्रधान झाले असते तर देशाचं भलं झालं असतं, 2004 ते 2014 हा कालखंड काँग्रेसच्या कालखंडात वाया गेलेला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशाचा पंतप्रधान कसा हवा. न थकता 18 तास दररोज काम करणारा की 2-3 महिने सुट्ट्या घेणारा, असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचं पानिपत होऊ देऊ नका, असं आवाहन अमित शाहा यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पंड्या व राहुलच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात संधी

-सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, उद्या नाक दाबणार- मनसे

-… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

-केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग

-“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

Google+ Linkedin