Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल!

पुणे | देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत.

अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही ठिकाणी मोदी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर आता मोदी कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञांशी संवाद साधतील.

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे

“मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल”

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”

…म्हणून ग्लेन मॅक्सवेलने मागितली केएल राहुलची माफी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या