नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. झायेद मेडल असं या पुरस्काराचं नाव आहे.
सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद यांनी स्वत: ट्विट करुन याची घोषणा केली आहे.
भारताचे आणि आमच्या देशाचे ऐतिहासिक आणि व्यापारी संबंध आहे. ते अधिक मजबूत करण्यासाठी माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं झायेद यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारतासाठी ही गौरवाची गोष्ट मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींच्या सभेला येण्यासाठी दीडशे रूपये मिळाल्याचा महिलांचा दावा
-15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
-सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू- प्रकाश आंबेडकर
-वायनाडच्या लोकांनी अमेठीत येऊन पाहावं आणि सावध व्हावं, स्मृती इराणींचा निशाणा
“स्वत:च्या पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदींनी तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला”
Comments are closed.