देश

नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

नवी दिल्ली | मी नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतोय, अशी जोरदार टीका तेलगू देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला यांनी केली. ते संसदेत अविश्वास ठरावावर बोलत होते.

तेलगू देसम पार्टीनं भाजप सरकाराविरोेधात अविश्वास ठराव मांडला आहे. यावेळी गल्लांनी भाजपवर जोरदार टीका करत आमच्यावर अन्याय केलाय असं सांगितलं.

दरम्यान, भाजपने आंध्रप्रदेशला कर्जाचा डोंगर दिला आहे, उत्पन्नाचे मार्ग बंद केले आहेत, लोकांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले

-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या