पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरू सांगणाऱ्यास अटक!

नवी दिल्ली | स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या ठगास पोलिसांनी अटक केली आहे. पुलकित मिश्रा असे याचे नाव असून तो पुलकित महाराज नावाने ओळखला जातो.

पुलकित महाराज स्वत: ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अध्यात्मिक गुरू म्हणवून वेगवेगळ्या राज्यात व्हीआयपी सुविधा आणि सुरक्षा मागायचा. तसंच राष्ट्रपतीनं आपला सन्मान केला आहे, असंही हा इसम सांगायचा.

दरम्यान, पीएमओने त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी या इसमाला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लुक एकदा पहाच…

-प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि मला अर्थमंत्री करा!

-प्रकाश आंबेडकरांच्या सभेला तुफान गर्दी; सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढणार!

-ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी आैर मारेगा भी!

-शरद पवारांचा तो निर्णय देखील चुकीचा होता; तारिक अन्वर यांचं टीकास्त्र