जो भ्रष्ट त्याला मोदींमुळे कष्ट- नरेंद्र मोदी

जो भ्रष्ट त्याला मोदींमुळे कष्ट- नरेंद्र मोदी

छत्तीसगढ | जे लोक भ्रष्ट आहेत त्यांना मोदींमुळे कष्ट आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे. ते हरियाणा दौऱ्यावर असताना बोलत होते. 

हरियाणा दौऱ्यादरम्यान मोदींनी विरोधक आणि महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाभेसळीत दिसणारे सर्व लोक तपास यंत्रणा आणि न्यायालयाला धमक्या देण्यात गुंतले आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. 

दरम्यान, भारतातील शौचालयंही इतकी सुंदर असतील की ते पाहण्यासाठी विदेशी पर्यटक भारतात येतील, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.  

महत्वाच्या बातम्या-

जनता मोदीजी के साथ चट्टान की तरह खडी है- अमित शहा

‘हग डे’ स्पेशल: काँग्रेसनं भाजपला दिल्या ‘हग डे’च्या शुभेच्छा!

“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”

“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”

उत्तर प्रदेशात सोमवारचा दिवस प्रियांका गांधींचा तर आजचा अखिलेश यादवांचा

Google+ Linkedin