Top News

क्रुरतेने समाधान होत नाही, विजय नेहमी शांती आणि अहिंसेचा होतो- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | क्रुरता आणि हिंसेने समाधान होत नाही, विजय नेहमी शांती आणि अहिंसेचा होतो, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते.

संत कबीर आणि गुरु नानक जातीवादाविरोधात लढले आणि सामाजिक कार्य केलं, भारताने नेहमी एकता आणि सचोटीने काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

13 एप्रिल 1919 हा काळा दिवस कोण विसरु शकतो, त्यादिवशी निर्दोष आणि निष्पाप जनतेवर गोळीबार केला गेला. या घटनेने जो अमर संदेश दिला तो नेहमी लक्षात राहिल, असं म्हणत त्यांनी जालियनवाला बागच्या घटनेचा संदर्भ दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली; मोदींची ‘मन की बात’

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या