Man Ki baat Narendra Modi - देशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- देश

देशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला, आता त्याचा लाभ घेणारांनी मनातूनही लाल दिवा काढून टाकावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यापुढे देशात VIP नव्हे तर EPI (Every Person is Important) वर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मन की बात कार्यक्रमाचा 30 वा भाग आकाशवाणीवरुन प्रदर्शित करण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. सुट्टीच्या काळात तरुणाईला मनसोक्त फिरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. तसेच उन्हापासून काळजी घेण्याचा सल्लाही दिला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “देशात VIP नव्हे EPI वर भर दिला जाणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

  1. आपण कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बातम्या दाखवल्या तर अधिक आनंद होईल कृष्णा जी

Comments are closed.