देश

आता तुम्हालाही होता येणार मोदी!, भाजपने आणला ‘मोदींचा मुखवटा’

नवी दिल्ली | जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं राजकीय पक्ष प्रचारासाठी विविध मार्ग अवलंबत आहेत. त्यातच भाजपने प्रचारासाठी नवी शक्कल लढवली आहे. 

भाजपने चक्क मोदींच्या चेहऱ्याचा मुखवटा विकण्यास सुरुवात केली आहे. नमो अ‌ॅप्लीकेशनवरुन इच्छूकांना हा मुखवटा विकत घेता येणार आहे.

भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरुन मुखवट्याच्या विक्रीबाबत ट्विट करण्यात आलं आहे. यावर मुखवटा विकत घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, या मुखवट्याची किंमत 275 असून तुम्ही तीन मुखवट्यांचा सेट 699 रुपयांना विकत घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-

-“वो मंदिर नही, सरकार बनाना चाहते है”

कार्यक्रम आठवलेंचा, उपस्थिती चंद्रकांत पाटलांची आणि टाळ्या मात्र धनंजय महाडिकांना!

…तर व्हॉटसअ‌ॅप भारतातील सेवा बंद करणार; व्हॉटसअ‌ॅपचा राजकीय पक्षांना इशारा

भारताचा ‘हा’ माजी दिग्गज क्रिकेटपटू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात?

-तेलतुंबडेंच्याविरोधातील कारवाई थांबवा, 600 परदेशी विचारवंताची सरकारकडे मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या