देश

म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली | पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पराभवाचा धक्का देणारे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आहे.

पंतप्रधान कार्यालयात बोलावून बारणे यांचं मोदींनी खास अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी झालेल्या भेटीत राज्यातील एकंदर परिस्थितीचा आढावा देखील मोदींनी घेतला आहे.

तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे, चांगलं काम करा, मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावा, असं मोदी म्हणाल्याचं बारणेंनी सांगितलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवार की बाळासाहेब… राजकारणातील आदर्श कोण?; सचिन अहिर म्हणतात…

-चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणतात…

-नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

-शाहरूख खानचा मुलगा करतोय ‘या’ मुलीला डेट?

-काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री पुन्हा अडचणीत; भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या