बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींच्या मातोश्रीने घरात बसून अनुभवला मुलाचा शपथविधी सोहळा

नवी दिल्ली | नरेंद्र मोदींच्या मातोश्रीने घरात बसून मुलाचा शपथविधी सोहळा अनुभवला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मोदींनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताच मोदींच्या मातोश्री टाळ्या वाजवताना फोटोमध्ये दिसत आहेत. ते घरातील टीव्हीवर मोदींच्या शपथविधी सोहळ्याचा आनंद घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मोदींचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडत आहे.

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडसह अनेक दिग्गज कलाकारांनी, नेत्यांनी हजेरी लावली आहे.

महत्वाच्या बातम्या

-नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली

-या भाजपच्या डॅशिंग आणि धडाडत्या नेत्या मंत्रीमंडळात नसतील!

-राज ठाकरे आणि तुमच्या भेटीत काय चर्चा झाली?? शरद पवार म्हणतात…

-राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?? राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणतात..

-…म्हणून बाळासाहेब मला ‘रोडकरी’ म्हणायचे; गडकरींनी सांगितला किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More