Narendra Modi Oath | लोकसभा निवडणुकीत NDA च्या बहुमत जागा निवडणून आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 1962 नंतर 2024 मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान (Narendra Modi Oath) आहेत जे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. 09 जून हा देशातील संपूर्ण जनतेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मोदींनंतर अमित शाहा, एस जयशंकर, जे पी नड्डा, यांच्यासह अन्य मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील ऐकूण 6 नेते आज राष्ट्रपती भवन परिसरात शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्रातील कोणते नेते शपथ घेणार?
1.पीयूष गोयल
2.नितिन गडकरी
3.प्रतापराव जाधव
4.रक्षा खडसे
5.रामदास अठावले
6. मुरलीधर मोहोल
महाराष्ट्रातील 6 खासदारांना संभाव्य मंत्रिपदाची जबाबदारी मिळत आहे. यामध्ये दोन खासदार हे तरुण खासदार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी तसंच देशभरातले दिग्गजही उपस्थित आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये या पाहुण्यांसाठी जवळपास 8 हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.
News Title : narendra modi oath ramdas athwale to take swear
महत्त्वाच्या बातम्या-
विजयी हॅट्रिकसह नितीन गडकरी तिसऱ्यांदा बनले कॅबिनेट मंत्री!
राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरींचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश!
‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…’; सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
“थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज”; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य