शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

जयपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना जबाबदार धरलं आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना त्यांनी ही टीका केली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाकडून वारंवार होणाऱ्या ‘कामदार-नामदार’ टीकेला उत्तर दिलं आहे.

एक नेता नेहमी गुलाब वापरायचा आणि त्यांना बागकामाची चांगली माहिती होती, मात्र त्यांना शेतीतलं काहीच कळत नव्हतं. शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय त्यासाठी हीच गोष्ट जबाबदार आहे, असं मोदींनी म्हटलंय. 

दरम्यान, माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिरासाठी अभिषेक करण्यासाठी येत असता नेहरुंनी त्यांना विरोध केला होता, असा दावा देखील मोदींनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड

-आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???

-गोरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत; जितेंद्र आव्हाड संतापले

-तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न