मुंबई | एका वर्षात भाजप सरकारनं 70 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
आज देशभरात 15 हजारापेक्षा जास्त स्टार्ट-अप सुरू आहेत, त्यामुळे हजारो तरूणांना नोकऱ्या मिळत आहेत, आणि सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदतही केली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
विरोधकांनी जनतेसमोर चुकीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याकडे रोजगाराबाबत चुकीचे आकडे आहेत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू
-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!
-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील
-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?
-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल