निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

जयपूर | राजस्थानमध्ये प्रचार करण्यासाठी शेवटचे 48 तास शिल्लक आहेत. राज्यातील सत्ता हातून जाऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी जीव तोडून प्रचार करताना दिसत आहेत. 

आज राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जयपूरमध्ये त्याचा एक रोड शोसुद्धा होणार असल्याचं कळतंय. 

हनुमानगड भागात सकाळी त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा उरकली असून ते आता आणखी दोन सभा करणार आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतंच तेलंगणाला प्रचारासाठी गेले होते. 

महत्वाच्या बातम्या-

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड

-आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???

-गोरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत; जितेंद्र आव्हाड संतापले

-तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

-बुलंदशहर हिंसाचाराचं दादरी कनेक्शन; मृत पोलीस अधिकारी होते साक्षीदार