देश

राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणणं मोदींना पडलं महागात; काँग्रेसने दाखल केली तक्रार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींवर केलेल्या टीकेमुळे मोदी आता चांगलेच अडचणीत आले आहे. मोदींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीने असं विधान करणं हा त्या पदाचाच अपमान आहे, असं काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमधील एका सभेत राफेल करारावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवरही खोचक टीका केली.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-“‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी”

-‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी

-कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? समजेल 23 तारखेला- अमित शहा

-देश अशा अहंकाराला माफ करणार नाही; प्रियांका गांधींचा पुन्हा मोदींवर पलटवार

-माझा जावई माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचही ऐकत नाही- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या