सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

मुंबई | सरदार वल्लभभाई पटेल हे जर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते नव्वी दिल्ली येथे बोलत होते.

आम्ही शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचा प्रतत्न करत आहोत. काँग्रेसनं शेतकऱ्यांकडं मतपेटी म्हणून पाहिलं, अशीही टीका त्यांनी केली आहे.

भाजप सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. देश नव्या विश्वासाने भाजपकडे पाहत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

2004च्या निवडणुकीत वाजपायी जर पंतप्रधान झाले असते तर देश आणखी उंचीवर गेला असता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”