लखनऊ | आम्ही सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 लाख घरे बांधण्यात आली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.
देशातील गरिब जनतेला दारिद्र्यापासून दूर करण्यासाठी सरकार विविध योजना आणत आहे. तसंच या गरिब जनेतसाठी केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना लवकरच आणणार आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, उज्ज्वला योजनेमुळे देशातील अनेक महिलांना चुलींना पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या महिलांना कुटुंबीयांसोबत वेळ मिळत आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी
-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…
-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन
-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???