बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लिम वृद्धाची शाल स्विकारण्यासाठी मोदींनी रॅली थांबवली अन् शाल पांघरली…!

वाराणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील रोड शो दरम्यान एक मुस्लिम वृद्ध मोदींना शाल देण्यासाठी लाखोंच्या गर्दीत उभा होता. त्या वृद्धाकडे नजर जाताच मोदींनी सुरक्षा रक्षकांना सांगून ती शाल मागवून गळ्यात घातली.

मोदींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाराणसीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ‘एनडीए’तील सर्व पक्षांचे प्रमुख नेते वाराणसीत हजर होते. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनीही वाराणसीत हजेरी लावली होती.

दरम्यान, मोदींच्या वाराणसीमधील रोड शो ला लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी पहायला मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आखलाय ‘असा’ मास्टरप्लॅन!

-सुजय विखेंच्या जागेबद्दल मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा!

-युतीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या गावाला पोलिसांचा धाक; आव्हाडांचा गंभीर आरोप

…म्हणून आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी दिला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा!

-आसाराम बापुचा मुलगा नारायण साईला सुरत न्यायालयाने बलात्कार प्रकरणात ठरवलं दोषी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More