Loading...

कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | जे लोक कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करतात त्यांची यादी बनवा.  त्या यादीमध्ये तुम्हाला सर्व स्वार्थी, दहशतवाद्यांप्रती सहानुभूती दाखवणरी लोकं आणि विरोधी पक्षातील नेते दिसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला काही पक्षांनी विरोध केला आहे. यावरूनच नरेंद्र मोदींनी त्यांच्यांवर निशाणा साधला आहे.

Loading...

देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडलेला असो. प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतोय. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारण येत नाही, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे लोक 370 रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करतात त्यांनी कधी जम्मू-काश्मीरमधील लोकांचा आवाज ऐकला आहे का?, असा सवाल नरेंद्र मोदींनी विचारला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

-पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील

-सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण..- संभाजीराजे भोसले

Loading...

‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार

-राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार

Loading...