देश

जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कोरोनाचं संकट कायम आहे. विनामास्क फिरू नका. स्वत:ला आणि कुटुंबीयांना संकटात टाकू नका. अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संबोधित करून त्यांना कोरोना संसर्गापासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

आपण लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ देशातून कोरोनाचं संकट गेलं असं होत नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे थोडीही चूक करू नका. आपल्यासह आपल्या कुटुंबाला संकटात टाकू नका, असं आवाहन मोदींनी केलं.

महत्वाच्या बातम्या-

“नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण”

दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार!

“बाबा या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं पवारांना म्हणायचं असेल”

कमलनाथथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या