देश

…तरच कोरोनाचं संकट टळेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | लॉकडाऊन गेला असला तरी अद्यापही कोरोना व्हायरस गेलेला नाही. गेल्या 7 ते 8 महिन्यांत देशातील प्रत्येक नागरिकानं भारताची परिस्थिती बिघडू न देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत.

थोडासा निष्काळजीपणा आपल्या हालचाली थांबवू शकतो, आपल्या आनंदाला धुळीस मिळवू शकतो, असं मोदी म्हणाले आहेत.

लक्षात ठेवा, औषध घेतल्याशिवाय कोरोना बरा होऊ शकत नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही- नरेंद्र मोदी

“नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण”

दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार

!“बाबा या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं पवारांना म्हणायचं असेल” जा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या