देश

राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, त्याचं मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | राजकीय घराणेशाही देशासमोरी एक आव्हान आहे. त्याचं मूळासकट उच्चाटन होणं आवश्यक आहे. आता केवळ आडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चालले आहेत. परंतु घराणेशाही मूळापासून संपली नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आज राजकारणात प्रामाणिक लोकांना संधी मिळत आहे. प्रामाणिकपणा आणि कामगिरी ही आजच्या राजकारणाची पहिली अनिवार्य अट असणार आहे, असं मोदींनी सांगितलं.

भ्रष्टाचार ज्यांचा वारसा होता तोच भ्रष्टाचार आज त्यांच्यावरील ओझं बनला आहे. अनेक प्रयत्न करूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत. काही बदल अजूनही बाकी आहेत आणि देशातील तरूण वर्गालाच करायचे आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

नविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का!

“राऊतांनी उड्या मारु नयेत, आम्ही स्वयंभू आहोत आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही”

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हॉट्सअपला धक्क्यावर धक्के; पहिलं स्थानही गमावलं, हे अॅप बनलं नंबर वन!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या