देश

मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

बंगळुरु | नरेंद्र मोदी हे वाघ असून एका बाजूला ते आहेत तर विरोधक गाढवं- माकडं आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. ते कारवार येथे बोलत होते.

भाजप देशाची घटना बदलण्यासाठी सत्तेत आली आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत असल्याने लोकं याच्याशी सहमत आहेत, हा शब्द पूर्वीच बदलणं गरजेचं होतं, आणि आम्ही तो बदलणार आहोत, असं विधान करुन त्यांनी भाजपला अडचणीत आणलं आहे.

दरम्यान, हेडगे यांच्या या वक्तव्यावर विरोधक कोणती भूमिका बजावणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

-खात्यावर 15 लाख टाकणार होते, मात्र 15 चिंचोकेही मिळाले नाहीत- सुभाष देसाई

-…म्हणून जयडीने लागीरं झालं जी मालिका सोडली

-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!

-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा

-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या