देश

अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले

नवी दिल्ली | भाजप सरकारच्या विरोधात आज संसदेत अविश्वाचा ठरावावर मतदान होणार आहे. या अविश्वास ठरावाच्या चर्चेअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केलं आहे.

आज आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये महत्वाचा दिवस आहे, मला खात्री आहे की, माझे सहकारी या प्रसंगाला सामोरं जातील आणि व्यापक, रचनात्मक चर्चा करतील. तसंच घटनाकारांना अपेक्षित अशी कामगिरी करू, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजपचं बहुमत काठावरच असून आज भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुंबई-गोवा महामार्गाचा विषय कायमचा संपवून टाकणार- चंद्रकांत पाटील

-दुधाला दर वाढवून मिळावा म्हणून भुकटीला 20 टक्के अनुदान; गडकरींची घोषणा

-सर्वात मोठा कशाला महाराजांचा सर्वात लहान पुतळा उभारा; शिवेंद्रसिंहराजेंची उपहासात्मक टीका

-ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका

-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या