पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

लखनऊ | 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मोदींना हटवून त्यांच्या जागी योगींना आणण्याची भाषा केली जाऊ लागली आहे. 

लखनऊमध्ये रातोरात यासंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेनं हे पोस्टर लावले आहेत. 

जुमलेबाज का नाम मोदी, हिंदुत्व का ब्रँड योगी, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. शहरात अनेक ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. 

जानेवारी पर्यंत राम मंदिरासंदर्भात ठोस पाऊल उचललं नाही आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कायदा केला नाही, तर फेब्रुवारीत धर्म संसद घेण्याचा इशारा या पोस्टरवर देण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

-कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या

-नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण