देश

नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा

नवी दिल्ली | जागतिक नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणामध्ये, नरेंद्र मोदी जगातील सर्वात ‘स्वीकारार्ह’ नेते ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.

55 टक्के स्वीकृती रेटिंगसह नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांमध्ये अव्वल ठरलेत. नरेंद्र मोदींचं ‘अप्रूव्हल रेटिंग’ सर्वाधिक राहिलं आहे.

या सर्वेक्षणात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. म्हणजेच बोरिस जॉन्सन यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा त्यांचा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, 75 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर 20 टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे त्यांची एकूण स्वीकृती रेटिंग 55 टक्के राहिली.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन

‘जमत नसेल तर…’; नवनीत राणा यांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

खळबळजनक! मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल

‘4 जानेवारीला ठोस निर्णय घ्या, अन्यथा…’; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

“भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या