बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली मी पहिली व्यक्ती ज्याला…’, पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | देश आज आपला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशाच्या 75व्या स्वातंत्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली मी पहिली व्यक्ती आहे ज्याला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करता येतंय आणि याचा मला आनंद वाटतोय, असं वक्तव्य मोदींनी केलं. तर ही मोठी जबाबदारी असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, लाल किल्ल्यावरून देशवासीयांचा गौरव करण्याची संधी मिळालेला मी पहिला व्यक्ती असल्याचंही मोदींनी यावेळी नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

…म्हणून ही महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे ठेवलीत!

शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर; कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? वाचा एका क्लिकवर

विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More