देश

डोनाल्ड ट्रम्प लावणार होते नरेंद्र मोदींचं दुसरं लग्न!

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदीचं दुसरे लग्न लावणार होते, असा गौप्यस्फोट अमेरिकी पाॅलिटीकोनने केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ट्रम्प यांनी मोदींसदर्भातील सर्व माहिती घेतली. यावेळी मोदी पत्नीबरोबर न येता एकटे का अमेरिकेला येत आहेत, याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली. शिवाय, मोदी यांचा विवाह झाला आहे की नाही?, असा प्रश्नही अधिका-यांना विचारला होता.

दरम्यान, मोदी स्वतःच्या पत्नीपासून विभक्त झाल्याचं समजल्यावर त्यांनी मोदींचं दुसरं लग्न लावण्याचं ठरवलं. तसेच याची माहिती त्यांनी अधिका-यांनाही दिली. त्यामुळे अधिकारीही अंचबित झाले होते. मात्र मी मस्करी करत आहे, असं ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार?

-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त

-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा

-…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या