नाशिक | आज विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक नांगरे पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पुढील कार्यभाग हा नांगरे पाटील यांच्याकडे सोपवला आहे. रवींद्र सिंगल यांची औरंगाबाद महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी नांगरे पाटीलांचं त्यांच्या सहकऱ्यांनी जोरदार स्वागत केलं.
नांगरे पाटील यांची डॅशिंग पोलिस ऑफिसर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.
महत्वाच्या बातम्या-
–काँग्रेस-राष्ट्रवादीचं प्रकाश आंबेडकरांना जाहीर पत्र, पत्रात लिहितात…
–‘तम्मना भाटिया आणि विराटच्या अफेअरच्या चर्चा, त्यावर तमन्ना म्हणते…..!’
–सचिन तेंडूलकरचा विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी खास संदेश
-“राज ठाकरे ज्योतिषी, मी माझी पत्रिका त्यांना दाखवून घेणार, कारण त्यांना माहिती होतं…!”
–‘नागराज मंजुळे आता लोकांना मालामाल करणार…!’
Comments are closed.